बदाम भिजवून खाल्ल्याने होणारे फायदे
नमस्कार मित्रांनो तर बर्याच लोकांकडून तुम्ही ऐकलं असेल की रात्री बदाम भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यावर ते खावे. बरेच जण असा सल्ला देत असतात. कारण बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती चांगली राहते असे लोक नेहमी म्हणतात. बदाम खाल्ल्याने फक्त स्मरणशक्तीलाच नाही तर अजून खूप सारे फायदे असतात जे लोकांना माहीत नाहीत. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भिजवलेले बदाम खाल्ल्याचे आरोग्यदायी फायदे पाहणार आहोत. तर भिजवलेले बदाम खावे. बदाम हे आरोग्यवर्धक असतात. बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती तल्लख राहते. यामध्ये विटामिन कॅल्शियम omega-3 फेट्टी अॅसिड असतात. ज्यामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. जर आपण बदाम भिजवून खाल्ले तर यामधील गुणधर्म लवकर 'शरीरात जातात. बदामाच्या साली मध्ये असणाऱ्या सालीमध्ये असणाऱ्या काही अडचणींमुळे त्याचे पचन होणं कठीण असतं. त्यामुळे बदाम रात्रभर भिजत ठेवले पाहिजे. यामुळे बदामाचे बाहेरील आवरण मऊ होते व शरीराला अधिकाधिक पोषण मिळण्यास मदत होते. बदाम खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते. अनेक संशोधनात सिद्ध झाल...