बदाम भिजवून खाल्ल्याने होणारे फायदे

नमस्कार मित्रांनो

तर बर्‍याच लोकांकडून तुम्ही ऐकलं असेल की रात्री बदाम भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यावर ते खावे. बरेच जण असा सल्ला देत असतात.  कारण बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती चांगली राहते असे लोक नेहमी म्हणतात.  बदाम खाल्ल्याने फक्त स्मरणशक्तीलाच नाही तर अजून खूप सारे फायदे असतात जे लोकांना माहीत नाहीत.  तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भिजवलेले बदाम खाल्ल्याचे आरोग्यदायी फायदे पाहणार आहोत.   तर भिजवलेले बदाम खावे.  बदाम हे आरोग्यवर्धक असतात.  बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती तल्लख राहते.  यामध्ये विटामिन कॅल्शियम omega-3 फेट्टी अॅसिड  असतात.  ज्यामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.  जर आपण बदाम भिजवून खाल्ले तर यामधील गुणधर्म लवकर 'शरीरात जातात. बदामाच्या साली मध्ये असणाऱ्या सालीमध्ये असणाऱ्या काही अडचणींमुळे त्याचे पचन होणं कठीण असतं.  त्यामुळे बदाम रात्रभर भिजत ठेवले पाहिजे.  यामुळे बदामाचे बाहेरील आवरण मऊ होते व शरीराला अधिकाधिक पोषण मिळण्यास मदत होते. 

बदाम खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते.  अनेक संशोधनात सिद्ध झाले.आहे की भिजवलेले बदाम खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते.  कारण भिजवलेले बदामाच्या साली मध्ये असणारी एंजाइम शरीरातील मेद कमी करण्यास मदत होते.  परिणामी पचनशक्ती सुधारते. 

हृदयाची कार्य सुधारते. 

शरीरातील एंटीऑक्सीडेंट घटक शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.  यामध्ये ओमेगा थ्री, फॅटी ऍसिड सुद्धा असते.  जे शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात.  त्यामुळे हृदयावरील ताण कमी होण्यास मदत होते. तसेच हृदयविकारापासूनहि बचाव होतो.  त्यामुळे आहारात पदांचा समावेश करणं गरजेच आहे.  

ज्या लोकांना रक्तदाबाची समस्या आहे त्या लोकांसाठी बदाम हे फायदेशीर असतात. बदामामध्ये एक घटक असतं ज्याचं नाव आहे अल्फा. टेकोफेरॉक्स  हे रक्तदाब नियंत्रण ठेवण्यास मदत करतात.  उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी बदाम खालल्यास नैसर्गिक रित्या रक्तदाब प्रमाणात राहण्यास मदत होते.  

शहरातील बॅड कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी बदामाचा उपयोग होतो.  आज-काल तणावग्रस्त जीवनशैली तसेच वेळोवेळी खाल्ल्याने शरीरात कोलेस्टेरॉल वाढण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज वाढतात आणि हृदय विकार वाढतात व घामामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होऊन गुड कोलेस्ट्रॉल वाढते.  

वजन कमी करण्यासाठीसुद्धा बदामाचा उपयोग केला जातो.  

वजन कमी करायची असल्यास नियमित भिजवलेले बदाम अवश्‍य खावीत.  एका संशोधनात समोर आलेला आहे की मदत केलेली कमी असतात.  त्यामुळे त्याचा आहारात समावेश करावा.  बदामामुळे पचन सुधारते.  वारंवार लागणारे भुकेवर नियंत्रण मिळते.  तसेच लठ्ठपणा वाढण्याचे प्रमुख कारण असलेल्या मेटॅबोलिक सिंड्रोम वरही नियंत्रण मिळते.  गर्भाची योग्यरित्या वाढ होण्यासाठी मदत होते.  त्यामुळे बरेच गरोदर स्त्रियांना भिजवलेले बदाम खाण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. 

यामध्ये फॉलिक ऍसिड गर्भाच्या मेंदूची आणि चेता संस्थेची वाढ करण्यासाठी मदत करतात.  भिजवलेले बदाम मऊ असल्याने गरोदर स्त्रियांना पचायला सहज शक्य असतात. तर मित्रांनो हे आहेत भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे.  तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद!

Comments

  1. Order Home Essentials online at best price. We have all items clocks, wall shelves, stickers, showpieces Diya’s, candles holders and home essentials products at best price.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

What happens if you eat almonds on an empty stomach in the morning?